3.1K
1) मुलगा :मी माझ्या गर्लफ़्रेंड ला गेली
३ वर्षे दररोज पत्रं पाठवली,
मित्र : मग? काय झालं शेवटी?
मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं!
2) उंदराची टोळी तलवार घेऊन धावत होती,
रस्त्यात वाघ विचारतो अरे का धावता?
उंदीर चल सरक बे तिकडे,
हत्तीच्या आयटमला कुणीतरी प्रपोस केला,
अन नाव आमच्यावर आले.
3) जर आपली बायको, माहेरी जातांना,
शेजारच्या बायकांना सांगून जात असेल की,
ताई जरा लक्ष ठेवा!
तर समजून जा, तुम्ही CCTV च्या निगराणीत आला आहात.
4) माणूस: साहेब,माझी बायको हरवलीय.
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस
स्टेशन नाही..तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा.
माणूस: च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाहीये.