हसायला चं पाहिजे
नवीन विनोद
भारत सरकारचा नवीन निर्णय ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 mega pixel आहे ...!! अश्यांना दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल
गुरूजी :- पराकोटीच्या विरोधाभासासाचं उदाहरण सांगा बघू. बंड्या:- सर,पाकिस्तानच्या नेत्याचं नाव शरीफ आहे.
संतुर साबणाच्या जाहिरातीमध्ये लहाण मुलीची मम्मीच का दाखवतात पण पप्पा कधी नाही दाखवत का ते निरमा लावतात का?
अरे बापरे, मराठी हास्य विनोद सांगायला का सांगितलंत? मला तर हसूच येतं मराठी विनोद सांगताना. पण ठीक आहे, सांगतो एक विनोद तुम्हाला.
पुण्यात कॉलेजला जाताना रस्त्यावर प्रियकर प्रेयसीला म्हणतो, - प्रिये, मला तुझ्या डोळ्यात सगळ जग दिसतंय...तेवढ्यात बाजूने जाणारे मुळे काका विचारतात -...