1)
परवाचीच गोष्ट... आपल्या शेजारच्याच गल्लीतील एका फ्लॅटमध्ये पोलिसांनी धाड टाकली......
पोलीस: कुठे आहे तो सिरियल किलर ? बायकोने नवर्याकडे बोट दाखविले...हाच तो !..
. World Cup च्या नादात मला एकही सिरियल बघू देत नाही...
2)
कोणत्याही कागदावर वजन ठेवल्यावर तो कागद हालत नाही - न्युटन
पण सरकारी कागदावर वजन ठेवले तरच तो वेगाने हालतो -
सरकारी न्युटन कागदांना पिन मारली तर कागद एकत्र होतात आणि
माणसांना पिन मारली तर माणसे वेगवेगळी होतात.
- न्युटन चा चुलत भाऊ. U टन
3)
कोकाटे - फक्त 15 दिवसात फाडफाड इंग्लिश बोलायला शिका! (महिलांना 50 % डिस्काउंट)
मी :- महिलांना डिस्काउंट का?? कोकाटे - महिलांना फक्त इंग्लिश शिकवावं लागतं,
फाडफाड बोलणे ही त्यांना दैवी देणगी आहे...!!
4)
पत्नी: हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली आहे, नाही का?
पती: असं का बरं??
पत्नी: हिंदीमध्ये तर अ न प ढ संपूर्ण म्हणावं लागतं,....
पत्नी:आपल्यात तर फक्त ढ म्हटलं तरी चालतय!!!!