2.8K
1 थंडीत चेहऱ्याला पावडर लावली की ”
खारा शेंगदाणा” झाल्यासारखं वाटतं???
2 हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर बायको: अहो, वेटरला काहीतरी टिप द्या.
नवरा: लग्न करू नको रे बाबा!!! ????
3 तो:हल्ली शायरी बंद?
मी:नाही,जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं
तो:विरहात तर शायरीला अजूनच वजन येतं
मी:ते ‘वजन’माप ओलांडून माझ्याच घरी आलंय?