3.2K
1)
ग्रह मंगळ
पृथ्वीपासुन २२५ लाख किलोमीटर
ग्रहाचा कामधंदा फक्त भारतीय लोकांचे लग्न मोडणे.
2)
पुण्यात आलेला नवीन माणुस
आहो ते सूसन हॉस्पिटलला कस जायचं
पुणेकर ये असा रस्त्याच्या मधोमध उभा रहा.
3)
रजनीकांत – हेलो मी रजनीकांत बोलतोय
मुलगा – हो मला माहित आहे बोला
रजनीकांत – तुला कसं कळलं बे मी काॅल केला म्हणुन
मुलगा – मोबाइल स्विच ऑफ होता.
4)
जीवनात नेहमी झाडु मारणारेच पुढे जातात
कारण फरशी पुसणारांना मागेच जाताना पाहिलय.